झोपण्यापूर्वी गूळ खाऊन गरम पाणी प्या, मिळेल या 4 गंभीर आजारांपासून मुक्ती
झोपण्याच्या पूर्वी गूळ आणि गरम पाण्याच्या सेवन केल्याने 4 गंभीर आजारांपासून मुक्ती मिळू शकते. चवीने गोड आणि स्वभावाने गरम असा हा गूळ ज्यात बऱ्याच पौष्टिक घटकांचा समावेश आहे आपल्या शरीरास खूप लाभदायी आहे. आयुर्वेदानुसार दररोज अनोश्या पोटी गूळ खाऊन एक ग्लास गरम पाणी प्यायल्याने गॅस, आंबटपणा, पोटदुखी,…